Posts
- Get link
- X
- Other Apps
या ब्लॉग वरील सर्व कविता या माझ्या हृदयातील भावना असून, म्हणूनच या ब्लॉग ला "हृदयातले बोल" हे नाव देण्यात आले. ज्या एका व्यक्ती मुळे "हृदयातले बोल" या कविता संग्रहाची सुरुवात झाली त्या "विशिष्ट व्यक्तीस" व माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती जे की,माझे बाबा,माझे प्रेरणास्थान माझी आई,माझी बहिण,मिनी म्याऊ व माझा जिवलग मित्र(मयूर)व माझी सगळ्यात जवळची व्यक्ती माझी लाडकी मैत्रीण (योगिता)या सर्वांना हा ब्लॉग समर्पित व मी खात्री देऊन सांगतो की तुम्हाला माझ्या या कविता नक्की आवडतील.