*दिवाळी*
चला करूया आनंदाने दिवाळी साजरी करण्याची तयारी,
साऱ्यांचा आवडता सण करुनी भरपूर मजा लय भारी,
फटाके फोडूनी मस्ती करून इचछा पूर्ण सारी...
चला करूया मिळून साजरी हि दिवाळी...
वसुबारस नें सुरवात करून अंगिकारू उदारता,प्रसन्नता,शांतता सारी,
सुख समृद्धी लाभो सर्वांना आकाश कंदील लावून दारी,
चला करूया मिळून साजरी हि दिवाळी...
धनत्रयोदशी च्या दिवशी स्वागत करून धनलक्ष्मी चे,
निरामय आरोग्यदायी जीवन लाभो हीच सदिच्छा बाळगून
चला करूया मिळून साजरी हि दिवाळी...
अभ्यंग स्नान करून
मनात प्रसन्नता धरून,
नेहमी सत्कर्माचे इचछा बाळगून
सत्याचा प्रभाव ठेऊन
चला करूया मिळून साजरी हि दिवाळी...
संपूर्ण घराला दिव्याने सजवून,
अंगणात भव्य मोठी रांगोळी टाकून,
लक्ष्मीपूजनाचे भाग्य लाभून,
लक्ष्मी माते ला प्रसन्न करून,
चला करूया मिळून साजरी हि दिवाळी...
पाडव्याच्या आगमनाने आयुष्याचा गोडवा करून,
मनातले शंका कुशंका दूर करून,
मनात दुःख न धरून मोठ्यांच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात करून
चला करूया मिळून साजरी हि दिवाळी...
भाऊबीजची असणारी नेहमीची गोडी,
भावा बहिणीची प्रेमळ खोडी..
बहीण भावाचे जिव्हाळ्याचे संबंध,
भेट वस्तूंवर नसणारे काही निर्बंध,
सोबत असणारा नेहमीचा साथ,
कधी न सुटणारा बहीण भावाचा हाथ..
चला करूया मिळून साजरी हि दिवाळी...
चला करूया मिळून साजरी हि दिवाळी...
©2016हृदयातलेबोल
®All Rights Are Reserved
Hrudayatlebol.blogspot.com
Fb.com/hrudayatlebol
Twitter.com/@hrudayatlebol

Comments
Post a Comment